Перейти к содержимому

US Visa साठी भारतीयांची प्रतिक्षा करोना काळानंतर ८ पटीनं वाढली, कारण काय?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

US Visa साठी भारतीयांची प्रतिक्षा करोना काळानंतर ८ पटीनं वाढली, कारण काय?

17 252 просмотра · 13 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
17 252 просмотра · 13 часов назад
#USvisa #touristvisa ##USVisaWaitTime जर तुम्ही पर्यटन, व्यवसाय किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजकाल अमेरिकन व्हिसा मिळवणे म्हणजे एका मोठ्या परीक्षेला सामोरे जाण्यासारखे झाले आहे. एकीकडे व्हिसा मिळवण्यासाठी लागणारा वेळ प्रचंड वाढला आहे, तर दुसरीकडे व्हिसासाठीचा खर्चही दिवसेंदिवस खिशाला कात्री लावत आहे.'यूएस गव्हर्नमेंट अकाउंटॅबिलिटी ऑफिस' GAO च्या एका नवीन ऑडिट अहवालातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतीय अर्जदारांना बिगर-स्थलांतरित म्हणजे 'नॉन-इमिग्रंट' व्हिसाच्या मुलाखतीसाठी सरासरी ३४६ दिवस वाट पाहावी लागली आहे! म्हणजेच, मुलाखतीची एक अपॉइंटमेंट मिळण्यासाठीच तुम्हाला जवळजवळ पूर्ण एक वर्ष वाट पहावी लागत आहे.कोविड-१९ महामारीच्या आधी हाच प्रतीक्षा कालावधी सरासरी फक्त ४२ दिवस इतका होता. म्हणजेच कोरोना महामारीनंतर अमेरिकन व्हिसासाठीचा प्रतीक्षा कालावधी आठ पटींपेक्षा जास्त वाढला आहे! पण असा प्रश्न पडतो की, अचानक ही रांग इतकी लांब का झाली? अमेरिका भारतीय अर्जदारांना व्हिसा देण्यासाठी इतका वेळ का लावत आहे? आणि याचा सर्वात जास्त फटका कोणाला बसत आहे? चला, या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत संपूर्ण गणित समजून घेऊया. If you are planning to travel to the US for tourism, business, or to visit relatives, this news is extremely important for you. These days, getting a US visa has become like facing a major exam. On one hand, the time required to get a visa has increased tremendously, while on the other hand, the cost of the visa is also burning a hole in people's pockets. information has emerged from a new audit report by the US Government Accountability Office (GAO). In Fiscal Year 2025, Indian applicants had to wait an average of 346 days for a non-immigrant visa interview! This means you have to wait almost an entire year just to get a single interview appointment. Before the COVID-19 pandemic, this average wait time was only 42 days. That means after the coronavirus pandemic, the wait time for a US visa has increased more than eightfold! But the question arises: why did this queue suddenly become so long? Why is the US taking so much time to issue visas to Indian applicants? And who is being hit the hardest by this? Come, let's understand the complete picture in simple terms in this video.