Перейти к содержимому

US Immigration Alert : ग्रीन कार्ड आणि व्हिसा अर्जदारांसाठी महत्वाची अपडेट, नवे नियम काय?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

US Immigration Alert : ग्रीन कार्ड आणि व्हिसा अर्जदारांसाठी महत्वाची अपडेट, नवे नियम काय?

65 921 просмотр · 4 дня назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
65 921 просмотр · 4 дня назад
#USimmigration #greencard #indiansinus तुम्ही जर अमेरिकेत राहण्याचा, नोकरी करण्याचा किंवा स्थायिक होण्याचा विचार करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल आणि अपडेट्स समोर आले आहेत, ज्यांचा थेट परिणाम भारतीय अर्जदार आणि तेथील NRI यांच्यावर होणार आहे.ग्रीन कार्डचे नवीन नियम, व्हिसा अर्जदारांची सोशल मीडिया स्क्रिनिंग, अमेरिकेत जन्मलेल्या मुलांचे नागरिकत्व आणि एका एनआरआयची भावनिक कथा... या चारही बातम्या आपण आज सविस्तर समजून घेणार आहोत. US immigration is seeing several important developments in September 2026. A new public-charge framework for certain Green Card and adjustment-of-status applicants is now effective, while the State Department will expand online-presence screening to I, TN and TD visa categories from October 1. DHS has also introduced a specific permanent-residence framework for certain US-born children of foreign government employees. Alongside these policy updates, an Indian NRI’s 15-year experience in the US has sparked a discussion about money, career, parents and family time. This bulletin explains all four developments and what they mean for Indians and NRIs.