NANDED | नांदेड महानगरपालिके वरती शिवसेनेचा भगवा फडकणार - आमदार आनंदराव पाटील
RNO Right News Online
0:00 / 0:00
NANDED | नांदेड महानगरपालिके वरती शिवसेनेचा भगवा फडकणार - आमदार आनंदराव पाटील
3 167 просмотров · 1 г. назад
RNO Right News Online
45,9 тыс. подписчиков
3 167 просмотров · 1 г. назад
ANC - नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण मतदार संघावरती शिवसेनेचे वर्चस्व असून, या ठिकाणी दोन्ही आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे नांदेड उत्तर व दक्षिण च्या आमदारांमध्ये स्पर्धा लागली असून, महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही विकासाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. त्या माध्यमातून अनेक प्रभागांमध्ये निधी वाटप करून नांदेड वाघाळा महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा. आम्ही दोन्ही आमदार जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असून, महापालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास शिवसेनेचा दोन्ही आमदारांनी केला आहे. व महायुती संदर्भात पक्षसृष्टी निर्णय जे घेतील, ते आम्हाला मान्य राहील. असे देखील दोघांनी मत व्यक्त केले आहे.
BYTE - आनंदराव पाटील बोंढारकर (आमदार, नांदेड दक्षिण विधानसभा)
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @rnorightnewsonline6999
☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
/ rno02680723
☛ Like us :
/ rnonewsonline
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO