Перейти к содержимому

भगव्या वेशातल्या चोरट्यांनी महिलेला कसं गंडवलं? Fake Sadhus Loot Woman in Ahilyanagar

Lokmat

0:00 / 0:00

भगव्या वेशातल्या चोरट्यांनी महिलेला कसं गंडवलं? Fake Sadhus Loot Woman in Ahilyanagar

81 956 просмотров · 14 часов назад
Lokmat
4,74 млн подписчиков
81 956 просмотров · 14 часов назад
Fake Sadhus Loot Woman in Rahata: CCTV Footage | Ahilyanagar News अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगर-मनमाड रोडवरील साई दर्शन कॉम्प्लेक्समधील एका गिफ्ट गॅलरीमध्ये भगव्या वेशातील भोंदू साधूंनी एका महिलेला गंडवलं आहे. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने या भोंदूंनी महिलेला बोलण्यात गुंतवलं आणि काही मिनिटांतच तिचे सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन पसार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, हा प्रकार संमोहनाचा आहे की फसवणुकीचा, याचा तपास पोलीस करत आहेत. तुम्हीही अशा लोकांपासून सावध राहा! #AhilyanagarNews #RahataCrime #FakeSadhu #CCTVFootage #MaharashtraCrime #Lokmat #CrimeNews #FraudAlert #PublicAwareness #SaffronRobbers #RobberyVideo #ViralNews #CrimeReport #SafetyFirst #MarathiNews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat