Перейти к содержимому

Tiger Shroff Firing News |टायगर श्रॉफच्या गोळीबाराबाबत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रतिक्रिया

Pudhari News

0:00 / 0:00

Tiger Shroff Firing News |टायगर श्रॉफच्या गोळीबाराबाबत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रतिक्रिया

2 257 просмотров · 7 ч назад
Pudhari News
1,96 млн подписчиков
2 257 просмотров · 7 ч назад
Tiger Shroff मुंबई येथे अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाल्याची धक्कादायकघटना घडली आहे. जुहूच्या पुष्पा पार्क येथे हा गोळीबार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत अभिनेता टायगर श्रॉफ सुरक्षित असून, त्याला गोळी लागून कोणतीही दुखापत झालेली नाही अशी माहिती मिळतआहे. तीन अनोळखी व्यक्तींनी दचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची माहिती आहे.जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे .. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गोळीबारचं कारण अस्पष्ट असून पोलिस आरोपींचा घेत आहेत शोध घेत आहेत अधिक मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफ फुटबॉल मॅच खेळून घरी जात होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात व्यक्तींकडूनअभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सिसिटीव्ही ताब्यात घेतले असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. यावेळी टायगर श्रॉफ सोबत त्याचा कारचा चालकही होता. #pudharinews #marathinews #TigerShroff #TigerShroffNews #BollywoodNews #FiringIncident #EntertainmentNews #BreakingNews #PudhariNews #PudhariOnline Tiger Shroff Firing News |टायगर श्रॉफच्या गोळीबाराबाबत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रतिक्रिया #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #MumbaiNews #LiveUpdate #PudhariNews #MaharashtraPolitics #AjitPawar #AadityaThackeray #Fadnavis #ShivSena #BJP #ElectionUpdate #Kolhapur #Sambhajinagar #CrimeUpdate #CurrentAffairs #ChaluGhadamodi #MarathiCurrentAffairs #ExamUpdate #DailyCurrentAffairs Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna,Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर), पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.. 📱 Website : https://pudhari.news/ 👍 फेसबुक : https://www.facebook.com/profile.php?... 📸इन्स्टाग्राम :   / pudharinews   🐦 ट्वीटर :   / pudharionline   📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟 माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...