Перейти к содержимому

ऋणीच राहिल धरणी सदा / लोकशाहीर वामनदादा कर्डक / कैलास जाधव

Kailas Jadhav

0:00 / 0:00

ऋणीच राहिल धरणी सदा / लोकशाहीर वामनदादा कर्डक / कैलास जाधव

259 141 просмотр · 4 месяца назад
Kailas Jadhav
3,14 тыс. подписчиков
259 141 просмотр · 4 месяца назад
हि गाणी म्हणजे आवाज आहे… अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या प्रत्येकासाठी. समाज बदलण्यासाठी, एकजूट, संघर्ष आणि आशा यांचा हा संगीतात्मक प्रवास आहे. हे गाणं सामाजिक चळवळी मध्ये ज्यांनी आपले आयुष्य लोकांसाठी वाहिले त्या सगळ्या परिवर्तनवादी कार्यकर्त्याला हि गाणी समर्पित आहे. ज्यांनी या गाण्यांचा प्रत्येक शब्द लिहून इथल्या सोशितांचे दुख,वेदना,मांडून लढण्याचे बळ दिले त्या माझ्या लोकशाहिरांना हि गाणी समर्पित आहे. ✊ बदल शक्य आहे, ✊ फक्त आवाज उठवण्याची गरज आहे. जर हे गाणं मनाला भिडलं असेल तर LIKE 👍 | SHARE 🔁 | SUBSCRIBE 🔔 करा #SocialMovement #MarathiSong #SamajParivartan