हादग्याचं पारंपरिक गीत
उज्वल संस्कृती
0:00 / 0:00
हादग्याचं पारंपरिक गीत
45 859 просмотров · 3 нед. назад
उज्वल संस्कृती
214 подписчиков
45 859 просмотров · 3 нед. назад
----
नमस्कार मी सौ. उज्वला जोशी, उज्वल संस्कृती मध्ये आपलं सहर्ष स्वागत!
----
नवरात्रीच्या दिवसांत साजरा होणारा हादगा (भोंडला) हा आपल्या संस्कृतीचा आणि लोकपरंपरेचा एक सुंदर भाग आहे. अंगणात हत्ती पूजून, फेर धरून गायली जाणारी ही पारंपरिक गाणी आजही मनाला आनंद देतात.
आजच्या व्हिडिओमध्ये ऐका माझ्या आजीने शिकवलेले हे मधुर हादग्याचं पारंपरिक गीत:
"हादगा देव मी पूजिते, सख्यांना बोलाविते..."
----
🌸व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!🌸
धन्यवाद! 🙏✨
----
Tags:
#Bhondla #Hadga #Navratri #MarathiTradition #UjwalSanskriti #भोंडला #हादगा