Перейти к содержимому

Santosh Pandit यांना झालेली अटक राजकीय सूड की कायदेशीर कारवाई, प्रकरण काय? पुणे पोलिसच अडचणीत येणार?

TOD Marathi

0:00 / 0:00

Santosh Pandit यांना झालेली अटक राजकीय सूड की कायदेशीर कारवाई, प्रकरण काय? पुणे पोलिसच अडचणीत येणार?

5 969 просмотров · 20 часов назад
TOD Marathi
382 тыс. подписчиков
5 969 просмотров · 20 часов назад
पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संतोष पंडित यांना मध्यरात्री झालेल्या अटकेमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. पुणेकरांच्या नागरी समस्यांवर थेट प्रशासनाला आणि नेत्यांना जाब विचारणारे संतोष पंडित अचानक पोलिसांच्या रडारवर का आले? या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचे विश्लेषण करणार आहोत. काही दिवसांपूर्वी संतोष पंडित यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना नंबर प्लेट आणि सीटबेल्टबाबत जाब विचारला होता. दुसरीकडे, त्यांनी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कडक शब्दांत टीका केली होती. कोथरूड पोलीस ठाण्यात एका सफाई कामगार महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मध्यरात्री दाखल झालेला गुन्हा आणि त्यानंतर पहाटेच्या सुमारास झालेली अटक यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही कारवाई केवळ कायदेशीर आहे की यामागे काही राजकीय हिशोब चुकते केले जात आहेत? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अर्णेश कुमार मार्गदर्शक तत्त्वांचे या अटकेत उल्लंघन झाले आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे या कारवाईवर काय मत आहे? संतोष पंडित यांची अटक योग्य की अयोग्य? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. #santoshpandit #punepolice #chandrakantpatil #gopichandpadalkar #maharashtrapolitics #punenews #devendrafadnavis #marathinews #santoshpanditpunenews #santoshpanditatak #kothrudnews #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi   𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi   𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi   Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038