Перейти к содержимому

देवेंद्रची हातभर फाटली?🔥🔥 संतोष पंडितला घाबरला! निखिल वागळे Nikhil Wagle on Santosh Pandit Fadnavis

Satya Marathi

0:00 / 0:00

देवेंद्रची हातभर फाटली?🔥🔥 संतोष पंडितला घाबरला! निखिल वागळे Nikhil Wagle on Santosh Pandit Fadnavis

107 109 просмотров · 17 часов назад
Satya Marathi
243 тыс. подписчиков
107 109 просмотров · 17 часов назад
देवेंद्रची हातभर फाटली?🔥🔥 संतोष पंडितला घाबरला! निखिल वागळे Nikhil Wagle on Santosh Pandit Fadnavis संतोष पंडित यांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे फडणवीस सरकारवर प्रचंड चिडले! अहो देवेंद्रजी संतोष पंडितांनी नेमका काय गुन्हा केलाय? मध्यरात्री अटक करायची काय गरज होती? सरकारला त्यांना धडा शिकवायचा होता का? फडणवीस सरकार संतोष पंडितांना का घाबरतय? संतोष पंडित यांनी शिवराळ भाषा वापरली म्हणून त्यांना अटक होत असेल तर आमदार, खासदारांना कधी अटक होणारं? निखिल वागळे नेमकं काय म्हणाले? ते सविस्तर पहा.. Nikhil Wagle l Santosh Pandit l CM Devendra Fadnavis l Santosh Pandit Arrest l #nikhilwagle #santoshpandit #निखिलवागळे #संतोषपंडित #fadnavis #MarathiNews #SatyaMarathi #maharashtranews #maharashtrapolitics #viral About us - Welcome to my marathi YouTube channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.