Перейти к содержимому

महादरवाजा पार केला की ‘रणमंडळ’ शत्रूचं स्वागत करायचं | PART 5 | Raigad killa | निसणीचा पहारा

RoadWheel Rane

0:00 / 0:00

महादरवाजा पार केला की ‘रणमंडळ’ शत्रूचं स्वागत करायचं | PART 5 | Raigad killa | निसणीचा पहारा

64 722 просмотра · 2 года назад
RoadWheel Rane
168 тыс. подписчиков
64 722 просмотра · 2 года назад
कुठल्याही किल्ल्याचा महादरवाजा फुटला तर थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो. पण दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड वेगळा आहे. अथे महादरवाजा फोडण्यास शत्रू यशस्वी ठरलाच तर रणमंडळात त्याची कोंडी केली जायची. इतकं करूनही तो निसटला तर पुढे आणखी १५० फुटाची चढाई त्याला करावी लागेल अशी सोय महाराजांनी लावली होती. एकूणच काय तर रायगडावर शत्रूचा प्रवेळ जवळपास अशक्य होता.. #roadwheelrane #gadkille --- Follow Us – Twitter -   / rwrane   Instagram -   / roadwheelrane   Facebook -   / roadwheelrane   Youtube -    / @roadwheelrane   ----- Join this channel to get access to perks:    / @roadwheelrane