Перейти к содержимому

Sanjay Raut PC :बाबा सिद्दीकी,पूर्णेकरांच्या मृत्यूवरुन गृहखात्याच्या कारभारावर संजय राऊतांचा घणाघात

ABP MAJHA

0:00 / 0:00

Sanjay Raut PC :बाबा सिद्दीकी,पूर्णेकरांच्या मृत्यूवरुन गृहखात्याच्या कारभारावर संजय राऊतांचा घणाघात

8 641 просмотр · 18 часов назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
8 641 просмотр · 18 часов назад
#SanjayRaut #DevendraFadnavis #EknathShinde #LawAndOrder #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraPolitics #marathinews Sanjay Raut PC :बाबा सिद्दीकी,पूर्णेकरांच्या मृत्यूवरुन गृहखात्याच्या कारभारावर संजय राऊतांचा घणाघात 'महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या काळात पुन्हा जंगलराज'; संजय राऊत आक्रमक ABP Majha LIVE : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुती सरकार आणि विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला. "फडणवीस, शिंदे आणि पवारांच्या काळात महाराष्ट्रात ९० च्या दशकासारखे पुन्हा एकदा जंगलराज, गँगवार, धमक्या आणि खंडणीचे सत्र सुरू झाले आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला. बाबा सिद्दीकी, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा आणि टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा उल्लेख करत त्यांनी राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टायगर श्रॉफच्या घरी भेट द्यायला गेले, मात्र ठाण्यात राहून पूर्णेकरांच्या सांत्वनासाठी गेले नाहीत, असा सडेतोड टोला लगावला. राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था पाहता राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार करावा, अशी मागणी करत त्यांनी उद्याच्या दसरा मेळाव्यातून 'सत्ता बदलाचा' (Regime Change) एल्गार पुकारला जाईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub that provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...