Sangamner Nagarpalika Election: मामाच्या पराभवाचा बदला कसा? सत्यजीत तांबे आणि मैथिली तांबेंशी बातचीत
Mumbai Tak
0:00 / 0:00
Sangamner Nagarpalika Election: मामाच्या पराभवाचा बदला कसा? सत्यजीत तांबे आणि मैथिली तांबेंशी बातचीत
28 454 просмотра · 10 мес. назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
28 454 просмотра · 10 мес. назад
#AmolKhatal #BalasahebThorat #SangamnerNagarParishad
Sangamner Nagarpalika Election: मामाच्या पराभवाचा बदला कसा? सत्यजीत तांबे आणि मैथिली तांबेंशी बातचीत.. संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सत्यजीत तांबेच्या पत्नी मैथिली तांबे मैदानात आहेत. सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या स्थानिक आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. या दोघांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय परचुरे यांनी
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.