Day 3 Vlog 🔥 | पार्कमध्ये Full Masti 😂 आणि मोठा मासा गळाला लागता लागता गेला! 😱🐟 | Khed Vlog
sonustar121
0:00 / 0:00
Day 3 Vlog 🔥 | पार्कमध्ये Full Masti 😂 आणि मोठा मासा गळाला लागता लागता गेला! 😱🐟 | Khed Vlog
367 просмотров · 10 дней назад
sonustar121
351 подписчик
367 просмотров · 10 дней назад
Day 3 of Daily Vlog Challenge ❤️🔥
आजचा दिवस एकदम मस्त गेला! 😍
सुरुवातीला Khed मधल्या पार्कमध्ये Full Masti आणि Comedy 😂 केली आणि नंतर गेलो मासे पकडायला 🎣🐟
मासा पकडताना एक मोठा मासा गळाला लागता लागता निसटला! 😱😂
तो Moment खरंच भारी होता! 🔥
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE ❤️ आणि SUBSCRIBE 🔔 नक्की करा.
SONUSTAR_121vlogs ❤️
Daily Vlog Challenge – Day 3 🔥
#DailyVlogChallenge #Day3 #KhedVlog #MarathiVlog #FishingVlog #MarathiYouTuber