Перейти к содержимому

एकाच दिवशी चिपळूणचे सगळे मोठे बाप्पा! 😍🙏 | काय धमाल झाली 😂 | Ganpati Darshan Vlog

sonustar121

0:00 / 0:00

एकाच दिवशी चिपळूणचे सगळे मोठे बाप्पा! 😍🙏 | काय धमाल झाली 😂 | Ganpati Darshan Vlog

250 просмотров · 3 недели назад
sonustar121
351 подписчик
250 просмотров · 3 недели назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️ या Vlog मध्ये आम्ही गेलो चिपळूणमधले सगळे मोठे गणपती बाप्पा पाहायला! 😍🙏 सगळ्या बाप्पांचं मनापासून दर्शन घेतलं आणि त्यासोबत मित्रांसोबत भरपूर Comedy, मस्ती आणि धमाल केली 😂🔥 चिपळूणच्या गणपती उत्सवाचा माहोल, सुंदर सजावट, बाप्पांचं दर्शन आणि आमची Full Masti तुम्हाला या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे! ❤️ व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा, COMMENT मध्ये तुमचा आवडता बाप्पा सांगा 🙏 आणि असेच Vlogs पाहण्यासाठी SONUSTAR_121vlogs ला SUBSCRIBE करा! 🔔 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️ #GanpatiBappaMorya #ChiplunGanpati #GanpatiDarshan #Chiplun #GanpatiVlog #MarathiVlog #SONUSTAR121vlogs #ComedyVlog #GanpatiFestival