Перейти к содержимому

😱 पेण मधील प्रसिद्ध मंगळवार बाजार! सुरुवात फक्त ₹10 पासून 😍 | Pen Weekly Market 2026

Vinay Kadu vlog

0:00 / 0:00

😱 पेण मधील प्रसिद्ध मंगळवार बाजार! सुरुवात फक्त ₹10 पासून 😍 | Pen Weekly Market 2026

11 529 просмотров · 1 мес. назад
Vinay Kadu vlog
3,4 тыс. подписчиков
11 529 просмотров · 1 мес. назад
नमस्कार मित्रांनो! 🙏❤️ आजच्या Vinay Kadu Vlog मध्ये आपण भेट देणार आहोत पेण मधील प्रसिद्ध मंगळवार बाजाराला! 😍🛍️ या बाजारामध्ये कपडे, दागिने, बांगड्या, घड्याळे, फुलांच्या माळा, घरगुती वस्तू आणि अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात. 😱 सगळ्यात खास गोष्ट म्हणजे खरेदीची सुरुवात फक्त ₹10 पासून! 🔥 बाजारातील गर्दी, वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स आणि मंगळवार बाजाराची संपूर्ण धमाल या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा. तुम्हाला पेणचा मंगळवार बाजार कसा वाटला ते Comment मध्ये नक्की सांगा! ❤️ #PenWeeklyMarket #PenMarket #MangalwarBazar #Pen2026 #VinayKaduVlog #पेण #मंगळवारबाजार #आठवडाबाजार #MaharashtraVlog #MarathiVlog