Перейти к содержимому

नवरात्रीच्या कथांमध्ये अचानक खंड पडला… माझ्यासोबत नेमकं काय घडलं? 😢📱

Pallavi Patil

0:00 / 0:00

नवरात्रीच्या कथांमध्ये अचानक खंड पडला… माझ्यासोबत नेमकं काय घडलं? 😢📱

284 просмотра · 2 нед. назад
Pallavi Patil
144 подписчика
284 просмотра · 2 нед. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏 नवरात्रीच्या नऊ दिवसांत रोज देवींच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न सुरू होता. पण अचानक माझा मोबाईल खराब झाल्यामुळे शूटिंग आणि व्हिडिओ पोस्ट करणं थांबलं. दुसऱ्याच दिवशी नवीन मोबाईल मिळाला आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाली. माझ्यासोबत नेमकं काय घडलं आणि या अनुभवातून मला काय वाटलं, हे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तुमचा प्रेमळ पाठिंबा असाच राहू द्या. ❤️ *तुमच्यासाठी प्रश्न:* तुमच्या आयुष्यातही कधी अचानक अडचण आली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा! पल्लवीच्या गोष्टीला प्रेम देत राहा. 🙏 #पल्लवीच्यागोष्टी #माझाप्रवास #YouTubeCreator #MarathiVlog #माझीगोष्ट #MarathiYouTube #NewBeginning