'लाखो दिले तरी पक्षाचा प्रवक्ता...' MPSC विद्यार्थी नेते Vivekanand Patil राजकारणात येण्यावर भाष्य
Mumbai Tak
0:00 / 0:00
'लाखो दिले तरी पक्षाचा प्रवक्ता...' MPSC विद्यार्थी नेते Vivekanand Patil राजकारणात येण्यावर भाष्य
7 172 просмотра · 23 часа назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
7 172 просмотра · 23 часа назад
पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले युवा नेते विवेकानंद पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेवर पूर्णविराम लावला आहे. "नोकऱ्या नसतील तर राजकारणात येऊ द्या, हे मी उपरोधिकपणे म्हणालो होतो. मला अनेक पक्षांकडून प्रवक्तेपदाच्या ऑफर्स आल्या, पण लाखो रुपये दिले तरी मी कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता होणार नाही," असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले. "जे काही करायचे आहे ते स्वतःच्या हिमतीवर रस्त्यावर उतरूनच करेन," अशी ठाम भूमिका मांडताना, एमपीएससी आयोगाने मागण्यांबाबत चुकीची पावले उचलल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
Vivekanand Patil, the student leader who gained immense popularity during the MPSC protest in Pune, has firmly rejected the ongoing rumors about his entry into active politics. Clarifying his earlier statement, Patil said it was a sarcastic remark about the lack of jobs. He revealed that despite receiving multiple lucrative offers to become a party spokesperson, he would not join any political party, even for lakhs of rupees. Patil emphasized that he will continue fighting for students' rights independently and warned the government of further protests if the MPSC fails to fulfill their demands.
'लाखो दिले तरी पक्षाचा प्रवक्ता...' MPSC विद्यार्थी नेते Vivekanand Patil राजकारणात येण्यावर भाष्य
#VivekanandPatil #MPSC #PuneProtest #MaharashtraPolitics #MarathiNews #MPSCStudents
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.