Raju Shetti: अखेर 61 तासांचा संघर्ष संपला! राजू शेट्टी काय म्हणाले पाहा
Tarun Bharat Kolhapur
0:00 / 0:00
Raju Shetti: अखेर 61 तासांचा संघर्ष संपला! राजू शेट्टी काय म्हणाले पाहा
474 просмотра · 14 ч назад
Tarun Bharat Kolhapur
49,4 тыс. подписчиков
474 просмотра · 14 ч назад
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत कोल्हापूर
अखेर 61 तासांचा संघर्ष संपला! राजू शेट्टी काय म्हणाले पाहा...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेले चक्काजाम आंदोलन अखेर तब्बल ६१ तासांनंतर स्थगित करण्यात आले. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत घोषणा केली. या घोषणेनंतर आंदोलनस्थळी उपस्थित शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.