Gadchiroli। एसटीच्या NCMC कार्डचा गडचिरोलीत फज्जा ! २०० रुपये देऊनही महिलांना पूर्ण तिकीट ? BaiManus
BaiManus
0:00 / 0:00
Gadchiroli। एसटीच्या NCMC कार्डचा गडचिरोलीत फज्जा ! २०० रुपये देऊनही महिलांना पूर्ण तिकीट ? BaiManus
977 просмотров · 9 дней назад
BaiManus
47,7 тыс. подписчиков
977 просмотров · 9 дней назад
#STMahamandal #NCMCCard #Gadchiroli
Report : Suraj Patke
Edit : Avinash Gawli
Camera Person : Suraj Patke
Produced by Baimanus Media Research Foundation
महाराष्ट्रात एसटी महामंडळाने महिलांसाठी ५० टक्के सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड आणले आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात या कार्डच्या अंमलबजावणीचा मोठा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे.
२०० रुपये मोजून NCMC कार्ड काढल्यानंतरही बसमधील मशिन्समध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने वाहकांकडून पूर्ण तिकीट आकारले जात असल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत.
तुमचा NCMC कार्डचा अनुभव कसा आहे? तुम्हालाही एसटी प्रवासात अशी अडचण आली आहे का? कमेंट करून नक्की सांगा.
ST Mahamandal NCMC card, Gadchiroli ST bus issue, Mahila Samman Yojana Maharashtra, ST bus half ticket for women, NCMC card smart card ST problem, Maharashtra ST bus update, गडचिरोली बातम्या, एसटी महामंडळ स्मार्ट कार्ड, NCMC कार्डचे तोटे, महिला एसटी तिकीट सवलत, MSRTC latest news, Gadchiroli ground report, rural Maharashtra news, ST bus ticket conductor issue.
#STMahamandal #NCMCCard #Gadchiroli #MahilaSammanYojana #MSRTC #MaharashtraNews #GroundReport #STBus #RuralMaharashtra
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website : www.baimanus.in
Facebook : / baimanus.in
Instagram : / baimanus.in
Twitter : / baimanusindia