Chandrapur । रस्त्यासाठी 'माऊंटन मॅन' बनला चंद्रपूरचा तुळशीराम गेडाम | Ground Report | BaiManus
BaiManus
0:00 / 0:00
Chandrapur । रस्त्यासाठी 'माऊंटन मॅन' बनला चंद्रपूरचा तुळशीराम गेडाम | Ground Report | BaiManus
29 720 просмотров · 2 нед. назад
BaiManus
47,7 тыс. подписчиков
29 720 просмотров · 2 нед. назад
#MaharashtraNews #ChandrapurNews #mountainmanlove
Report : Sanchali Gaikwad
Edit : Sneha Salve
Camera Person : Sanchali Gaikwad
Produced by Baimanus Media Research Foundation
रस्त्याअभावी वेळेवर रुग्णवाहिका न पोहोचल्याने पत्नी संगीता गेडाम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर प्रशासनाची वाट न पाहता चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील तुळशीराम गेडाम यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन स्वतः दीड किलोमीटरचा रस्ता बांधायला सुरुवात केली आहे.
बिहारच्या 'माऊंटन मॅन' दशरथ मांझी यांच्या कहाणीची आठवण करून देणारा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट नक्की पाहा.
Mountain Man of Maharashtra, Tulshiram Gedam Chandrapur, Dashrath Manjhi Maharashtra, Chandrapur Jivati road news, Ghodankappi village news, Maharashtra rural roads issue, Marathi ground report, Baimanus news, Inspirational Marathi Story, Chandrapur news today
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website : www.baimanus.in
Facebook : / baimanus.in
Instagram : / baimanus.in
Twitter : / baimanusindia