एवढ्या उंच अवघड डोंगरावर 🏔️ राहतात फक्त २ घरे 🏠 घराच्या शेजारी रात्री फिरतात बिबट्या 🐆 व वन्यप्राणी
Ajit Venupure Films
0:00 / 0:00
एवढ्या उंच अवघड डोंगरावर 🏔️ राहतात फक्त २ घरे 🏠 घराच्या शेजारी रात्री फिरतात बिबट्या 🐆 व वन्यप्राणी
58 458 просмотров · 1 год назад
Ajit Venupure Films
39,5 тыс. подписчиков
58 458 просмотров · 1 год назад
सह्याद्री हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्वत रांगा आहेत. या पर्वतात अनेक कुटुंबे राहतात, आणि या कुटुंबांचा जीवनशैली व त्यांच्या कुटुंबांचा जीवन प्रवाह समृद्ध व कठीण असतो. भोर तालुक्यातील महुडे गावा पासी उंच डोंगरावर फक्त दोन कुटुंबे राहतात अश्या कुटुंबांचा जीवनप्रवास दाखवणारा व्हिडिओ आहे.
ग्रामीण भागात रहाणारी कुटुंबे खुप आहेत पण प्रत्यक्षात आपण त्यांना मदतीचा हात देणे काळाची गरज आहे कारण त्यांच आयुष्य खुप खडतर आहे
गाव - घेवडेश्वर, महूडे तालुका भोर जिल्हा पुणे
#village #villagelife #villagevlog #rurallife #pune #bhor