Перейти к содержимому

सारण | चण्याच्या पिठाची करंजी |1 किलो चणे भाजून बनवा सारण| Malvani Karanji/Nevri| मालवणी करंजी सारण|

Yogita's Kitchen

0:00 / 0:00

सारण | चण्याच्या पिठाची करंजी |1 किलो चणे भाजून बनवा सारण| Malvani Karanji/Nevri| मालवणी करंजी सारण|

93 291 просмотр · 4 г. назад
Yogita's Kitchen
280 тыс. подписчиков
93 291 просмотр · 4 г. назад
चण्याच्या पिठाची करंजी सारण 1 किलो 925 ग्रॅम सारण तयार होते 121 करंजी साठी सारण 1 किलो चणे हरभरे (750 ग्रॅम डाळ मिळते) 750 ग्रॅम गूळ अर्धा किलो सुक खोबर पाव वाटी काळे तीळ 4 टीस्पून वेलची पूड 1 टीस्पून जायफळ पूड अर्धा टीस्पून मीठ 2 टेबलस्पून सुंठ पावडर Yogita's Kitchen For more detailed recipes visit - https://yogitaskitchen.com/ • Yogita's Kitchen Book ⭐ योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !! या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा. 🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध. Order online - book.yogitaskitchen.com Order through WhatsApp - 7020965646 • For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel - Yogita's Kitchen Extras    / yogitaskitchenextras   • E-mail for BUSINESS ENQUIRIES - Ajinkya Bile - ajurbile@gmail.com Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com • Follow us on - Facebook Page :   / yogitaskitchenpage   Instagram :   / yogitas_kitchen   • You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛 https://t.me/yogitaskitchen • Team Yogita's Kitchen Shruti - https://instagram.com/shrutibile?igsh... Ajinkya - https://instagram.com/ajurbile.photog... #YogitasKitchen #karanji #chana #ganpati #ganeshchaturthi #special #healthy #easy #saran #authentic #malvani #konkan #pithyachi #homemade #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.