🌸 करंजीसाठी खमंग चणाडाळीचे सारण 😋 | दिवाळी स्पेशल रेसिपीरंजी #चणाडाळीचेसारण #करंजीसारण #karnjyasaran
Bandekar's Kitchen &Everything
0:00 / 0:00
🌸 करंजीसाठी खमंग चणाडाळीचे सारण 😋 | दिवाळी स्पेशल रेसिपीरंजी #चणाडाळीचेसारण #करंजीसारण #karnjyasaran
846 просмотров · 13 дн. назад
Bandekar's Kitchen &Everything
635 подписчиков
846 просмотров · 13 дн. назад
करंज्यांसाठी खमंग चणाडाळीचे सारण 😋❤️
दिवाळीच्या करंज्यांसाठी बनवा चविष्ट आणि खमंग चणाडाळीचे सारण. 🥰 पारंपरिक चवीचा फराळ बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा!
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान मराठी रेसिपीसाठी माझ्या पेजला फॉलो करा. 🙏❤️
#करंजी #चणाडाळीचेसारण #करंजीसारण #दिवाळीफराळ #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी