😋जिभेवर ठेवताच विरघळणारी रबडीदार शाही कॅरमल खीर | कॅरमल खीर बनवण्याची सर्वात सोपी पद्धत |Rice Kheer
SARIKA'S KITCHEN
0:00 / 0:00
😋जिभेवर ठेवताच विरघळणारी रबडीदार शाही कॅरमल खीर | कॅरमल खीर बनवण्याची सर्वात सोपी पद्धत |Rice Kheer
150 просмотров · 12 дней назад
SARIKA'S KITCHEN
2,35 тыс. подписчиков
150 просмотров · 12 дней назад
नमस्कार मंडळी!
आज आपण 'Sarika's Kitchen' मध्ये बनवणार आहोत अतिशय दाट, रबडीदार आणि लज्जतदार 'कॅरमल खीर' (Caramel Kheer). साखरेचा छान कॅरमल बनवून तयार केलेली ही खीर अगदी हॉटेलसारखी घट्ट आणि स्मोकी फ्लेवरची बनते.
ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची रबडीदार खीर कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा! व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
subscribe: @Sarikakitchen27
/ @sarikakitchen27
#CaramelKheer #RabdiKheer #KheerRecipe #SarikasKitchen #RiceKheer #SweetRecipe #MaharashtrianRecipes #ShahiKheer #DessertRecipe #sarikakitchen #shorts
caramel kheer recipe, how to make caramel kheer, caramelization sugar kheer, kheer recipe in marathi, shahi caramel kheer, sarikas kitchen kheer recipe, rice kheer with caramel, caramel payasam, chironji nuts kheer recipe