Перейти к содержимому

मऊसूत कळीदार उकडीचे मोदक | खास गणेश उत्सवासाठी | खूप साऱ्या टिप्ससह.

Cook With Ruta

0:00 / 0:00

मऊसूत कळीदार उकडीचे मोदक | खास गणेश उत्सवासाठी | खूप साऱ्या टिप्ससह.

852 просмотра · 12 дней назад
Cook With Ruta
295 подписчиков
852 просмотра · 12 дней назад
खास गणपती बाप्पांचा आवडीचा नैवेद्य उकडीचे मोदक | मऊ लुसलुशीत कळीदार मोदक. आपण खाली दिलेल्या साहित्या मध्ये 15 मोदक तयार होतात. साहित्य: सारणासाठी - १ मोठा बाऊल ओलं खोबरं १/२ बाऊल बारीक केलेला गूळ (जितके खोबरे घ्याल त्याच्या अर्ध्या मापाने गुळ घ्यायचा) १ मोठा चमचा तूप 2 मोठे चमचे खसखस १/२ छोटा चमचा जायफळ पावडर १ छोटा चमचा वेलदोडा पावडर पारीसाठी - दीड भांडे तांदूळ पिठी दीड भांडे पाणी दीड चमचा तूप पाव चमचा मीठ चिमूटभर साखर #उकडीचेमोदक #मोदक # मोदकरेसिपी # मोदकरेसिपीमराठी #modak #modakrecipe #modakrecipeinmarathi #ganpatiprasad #delicious #cookwithruta