झटपट बनणारी सोपी, स्वादिष्ट आणि हेल्दी कोबीची सुकी भाजी 😋| सोपी मराठी रेसिपी #Jyoti Cooking Channel
Jyoti Cooking Channel
0:00 / 0:00
झटपट बनणारी सोपी, स्वादिष्ट आणि हेल्दी कोबीची सुकी भाजी 😋| सोपी मराठी रेसिपी #Jyoti Cooking Channel
48 просмотров · 2 недели назад
Jyoti Cooking Channel
108 подписчиков
48 просмотров · 2 недели назад
झटपट बनणारी सोपी, स्वादिष्ट आणि हेल्दी कोबीची सुकी भाजी 😋| सोपी मराठी रेसिपी #Jyoti Cooking Channel
आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी, सोपी, स्वादिष्ट आणि हेल्दी कोबीची सुकी भाजी. 😋
कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही कोबीची भाजी रोजच्या जेवणासाठी एकदम छान आहे.
भाजी गरम पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबतही स्वादिष्ट लागते. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Jyoti Cooking Channel ला Subscribe 🔔 करा.
तुम्हाला ही कोबीची भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 😊
साहित्य
कोबी
हिरवी मिरची
कढीपत्ता
तेल
राई
जिरं
हिंग
हळद
मीठ
कोथिंबीर आणि नारळाचा किस
घालू शकतात माझी आणखीन छान होते