Перейти к содержимому

श्रीकृष्ण #जन्माष्टमीला एक वेगळीच आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती काळे वाटाणे सांबर #मालवाणी वडे

PARAB KITCHEN

0:00 / 0:00

श्रीकृष्ण #जन्माष्टमीला एक वेगळीच आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती काळे वाटाणे सांबर #मालवाणी वडे

81 360 просмотров · Трансляция закончилась 3 дня назад
PARAB KITCHEN
249 тыс. подписчиков
81 360 просмотров · Трансляция закончилась 3 дня назад
Marathi Recipe Latest Video | श्रीकृष्ण #जन्माष्टमीला एक वेगळीच आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती काळे वाटाणे सांबर #मालवाणी वडे https://youtube.com/live/p4wobjESwh0?... #JanmashtamiSpecial #MalvaniVade #KalyaVatanyachiUsal #MaharashtrianRecipes #KokaniFood #YouTubeLive जन्माष्टमी विशेष रेसिपीJanmashtami Special Recipe गोकुळाष्टमी नैवेद्य रेसिपीJanmashtami Recipes Marathiउपवास आणि सणाचे पदार्थ कोंबडी वडे रेसिपी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत अस्सल कोकणी चवीचा महाप्रसाद – झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ आणि कुरकुरीत, मऊ लुसलुशीत मालवणी वडे (कोंबडी वडे पीठ वापरून) गोकुळाष्टमी उपवासाचे जेवण मालवणी काळया वाटण्याचे सांबरे, शेगलाची भाजी, आंबोळ्या| Veg Thali😊    • गोकुळाष्टमी उपवासाचे जेवण मालवणी काळया वाट...   ------------------------------- Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा. कसे मागवायचे? 9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच.