Перейти к содержимому

'Uttar' Movie चा Uncut Trailer Launch सोहळा, आईने Kajol ची काय पोल खोलली ? पाहाच

Maharashtra Times Manoranjan । मटा मनोरंजन

0:00 / 0:00

'Uttar' Movie चा Uncut Trailer Launch सोहळा, आईने Kajol ची काय पोल खोलली ? पाहाच

8 321 просмотр · 10 мес. назад
Maharashtra Times Manoranjan । मटा मनोरंजन
31,1 тыс. подписчиков
8 321 просмотр · 10 мес. назад
#uttar #uttarmarathimovie #uttarmovie #maharashtratimes #maharashtratimesmanoranjan #entertainment सध्या चर्चेत असलेल्या मराठी चित्रपट ‘उत्तर’चा ट्रेलर लाँच नुकताच पार पडला आहे. हा सोहळा विशेष बनला कारण सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. उत्तर’ चित्रपटात अभिनेत्री रेणुका शहाणे आईच्या तर अभिनेता अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत ऋता दुर्गुळे आणि एका खास भूमिकेत निर्मिती सावंत सुद्धा दिसणार आहेत, या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात झळकणार आहे. झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून १२ डिसेंबरला ‘उत्तर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच ट्रेलर लाँच हा कार्यक्रम संपूर्ण पाहण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा. Maharashtra Times Manoranjan ( महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन )is the largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, television, Marathi theatre, live events and parties. Subscriber to the channel for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity live interviews. Do subscribe to our channel to get latest videos.