स्वतःची Value कशी वाढवायची? ❤️ स्वतःची किंमत ओळखा | Self Respect Marathi
swami bhakt 19
0:00 / 0:00
स्वतःची Value कशी वाढवायची? ❤️ स्वतःची किंमत ओळखा | Self Respect Marathi
300 просмотров · 3 дня назад
swami bhakt 19
46 подписчиков
300 просмотров · 3 дня назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌸🌸🌸
स्वतःची किंमत इतरांना कशी समजावून सांगायची? स्वतःची Value कशी वाढवायची? ❤️
आयुष्यात स्वतःचा आदर करायला शिका. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःची किंमत ओळखा, स्वतःसाठी योग्य मर्यादा ठरवा आणि इतरांच्या वागण्यामुळे स्वतःला कमी समजू नका.
या व्हिडिओमध्ये स्वतःची Value वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे आणि मनाला पटणारे नियम सांगितले आहेत. हे नियम तुमच्या आयुष्यात नक्की उपयोगी पडतील.
व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमचे मत Comment मध्ये सांगा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनल Subscribe करा. 🙏❤️
#SelfRespect #MarathiMotivation #स्वतःचीValue #MarathiVichar #MotivationMarathi