Перейти к содержимому

उपवासाचे मऊ लुसलुशीत थालीपीठ आणि २ चटण्या | नवरात्री विशेष उपवास रेसिपी 2026

Kirtis Kitchen

0:00 / 0:00

उपवासाचे मऊ लुसलुशीत थालीपीठ आणि २ चटण्या | नवरात्री विशेष उपवास रेसिपी 2026

845 просмотров · Трансляция закончилась 2 дня назад
Kirtis Kitchen
1,24 тыс. подписчиков
845 просмотров · Трансляция закончилась 2 дня назад
या नवरात्रीत उपवासाला काहीतरी वेगळं, चटपटीत आणि तितकंच आरोग्यदायी खायचं असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाचा एक असा बेत जो चवीला एकदम भारी आणि बनवायला अतिशय सोपा आहे! या व्हिडिओमध्ये आपण ३ खास पदार्थ पाहणार आहोत: १. राजगिरा काकडीचे थालीपीठ: राजगिऱ्याचे पीठ आणि खमंग किसलेली काकडी वापरून बनवलेले मऊ, लुसलुशीत आणि पौष्टिक थालीपीठ. २. खोबरे, शेंगदाणे आणि दह्याची चटणी: थालीपीठाची चव दुप्पट करणारी, ओल्या नारळाची, शेंगदाण्याची आणि दह्याची क्रीमी व चवदार चटणी. ३. उपवासाची चिंचेची चटणी: आंबट-गोड चवीची, उपवासाला चालणारी विशेष चटणी जी या बेताला एकदम परफेक्ट लूक आणि चव देते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि एकदा नक्की ट्राय करा! व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका! #rajgirathalipeeth #faralithalipeeth #coconutpeanutchutney#lmlichutney #उपवासाचीचटणी #खमंगथालीपीठ #navratri2026 #navratrivratrecipe #upwasspecial #vratrecipes #faralifood #kirtiskitchen