दिवाळी निम्मित गेलो उसर्लीच्या घरी माणसांना भेटायला 😍 | Diwali Festival Celebration | S For Satish
S FOR SATISH
0:00 / 0:00
दिवाळी निम्मित गेलो उसर्लीच्या घरी माणसांना भेटायला 😍 | Diwali Festival Celebration | S For Satish
54 476 просмотров · 1 г. назад
S FOR SATISH
425 тыс. подписчиков
54 476 просмотров · 1 г. назад
दिवाळी निम्मित गेलो उसर्लीच्या घरी माणसांना भेटायला 😍 | Diwali Festival Celebration | S For Satish #DiwaliVlog #SForSatish #UsraliVillage #DiwaliCelebration #MarathiVlogger #KonkanLife #festivalvlog
दिवाळी निमित्त आम्ही आमच्या उसरली मधील घरी तिथल्या माणसांना भेटायला गेलो त्याचा व्हिडिओ आहे. आम्ही पनवेल मधे पूर्वी उसरली गावात राहायचो. आमचे बरेच व्हिडिओ तिथले आहे किंबहुना आमच्या चॅनलची सुरुवात तिथूनच झाली आहे.
आमच्या ओळखीच्या सोसायटीमधील माणसांना आम्ही भेटलो. सर्वांच्या घरी आम्ही फराळ दिला. दिवाळीत सर्वांच्या घरी फराळ असतो. रात्री प्रांजू प्रद्नु आणि आम्ही सर्वांनी एकत्र फटाके वाजवले. घरी आमच्या मित्र मंडळी आले होते. आमच्या घरी संध्याकाळी लक्ष्मी पूजन केले. तुम्हाल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
फराळ, दिवे, फटाके आणि गावाची माणुसकी – सगळंच अप्रतिम होतं! 🌟
👉 व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमच्या गावची/घरची दिवाळी कशी असते ते कमेंटमध्ये नक्की सांगा 💬
📍 Usrali Village | Kokan Life | Diwali Celebration
🎥 S For Satish – कोकणातील गाव, संस्कृती आणि आपल्या माणसांच्या गोष्टी सांगणारा चॅनेल ❤️
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy