NCP Rift live : Parth Pawar वर नाराजी म्हणून Jay Pawar हवे?| Rohit Pawar | Sunetra Pawar
Mumbai Tak
0:00 / 0:00
NCP Rift live : Parth Pawar वर नाराजी म्हणून Jay Pawar हवे?| Rohit Pawar | Sunetra Pawar
48 781 просмотр · Трансляция закончилась 7 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
48 781 просмотр · Трансляция закончилась 7 ч назад
NCP Rift live : Parth Pawar वर नाराजी म्हणून Jay Pawar हवे?| Rohit Pawar | Sunetra Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषय दर काही दिवसांनी डोकं वर काढतो. मात्र यावेळी राष्ट्रवादीतील दोन गटांनी अमित शाहांच्या घेतलेल्या स्वतंत्र भेटींमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यात पार्थ पवार यांचा पक्षातील वाढत्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीतील एका गटाला जय पवारांच्या हाती सूत्र देण्यावर एकमत असल्याचं बोललं जातंय. रोहीत पवारांनीही दोन भावांमध्ये भाजप भांडणं लावू पाहतेय असा दावा करत वादाला नवी फोडणी दिली आहे, काय घडतंय नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहा त्यावरची चर्चा लाईव्ह मोठी बातमीमध्ये
#sunetrapawar #prafulpatel #ncp #sharadpawar #parthpawar #devendrafadnavis #rohitpawar