Перейти к содержимому

गावाकडच्या संध्याकाळचा खास बेत | कढी पकोडे अन् ज्वारीची भाकरी 🔥

Srushti Vaibhav Vlog 😊

0:00 / 0:00

गावाकडच्या संध्याकाळचा खास बेत | कढी पकोडे अन् ज्वारीची भाकरी 🔥

28 731 просмотр · 1 день назад
Srushti Vaibhav Vlog 😊
13,4 тыс. подписчиков
28 731 просмотр · 1 день назад
🙏❤️ नमस्कार मंडळी! ❤️🙏 आजच्या आपल्या गावाकडच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळच्या जेवणासाठी बनवला एकदम झक्कास गावरान बेत! 😍🔥 आज बनवले गरमागरम चविष्ट कढी पकोडे आणि सोबत चुलीवरची ज्वारीची भाकरी! 😋🌾 चुलीवर स्वयंपाक करण्याची मजाच काही वेगळी असते. चुलीचा तो धूर, भाकरीचा मस्त सुगंध आणि घरच्या जेवणाची चव म्हणजे खरंच मन तृप्त करणारा अनुभव! ❤️🥰 आजचा हा साधा पण चविष्ट गावरान बेत तुम्हाला कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या गावाकडच्या जेवणाची आणि जुन्या पद्धतीच्या स्वयंपाकाची आवड असणाऱ्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 🥰 व्हिडिओ आवडला तर लाईक करा 👍, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. ❤️🙏