Перейти к содержимому

मला दोन माहेरं का म्हणतात… आजचा व्हिडिओ बघा ❤️🥹

Srushti Vaibhav Vlog 😊

0:00 / 0:00

मला दोन माहेरं का म्हणतात… आजचा व्हिडिओ बघा ❤️🥹

62 610 просмотров · 12 дней назад
Srushti Vaibhav Vlog 😊
13,4 тыс. подписчиков
62 610 просмотров · 12 дней назад
म्हणतात ना, मुलीला लग्नानंतर एक माहेर मिळतं… पण मला देवाने दोन माहेरं दिली ❤️🥹 आज माझ्या नणंदबाईकडे निघाले आहे. त्यांचं घरही मला माझ्या माहेरासारखंच वाटतं… तिथे गेलं की आपलीच माणसं भेटल्यासारखं वाटतं आणि मन अगदी भरून येतं. ❤️ आजचा हा छोटासा प्रवास, नणंदबाईसोबतच्या गप्पा, घरचं प्रेम आणि आपुलकी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. माझ्यासाठी नणंद म्हणजे फक्त नणंद नाही, तर माहेरचं एक सुंदर नातं आहे. ❤️ व्हिडिओ आवडला तर नक्की शेवटपर्यंत बघा, लाईक करा आणि आपल्या माणसांसोबत शेअर करा. 🥰 #familyvlog #dailyvlog #गावाकडचेजीवन #villagevlog #srushtivaibhavvlog