Перейти к содержимому

अध्यात्म म्हणजे काय? | By Rakesh Deshpande #spirituality

Rakesh Deshpande

0:00 / 0:00

अध्यात्म म्हणजे काय? | By Rakesh Deshpande #spirituality

11 069 просмотров · 1 год назад
Rakesh Deshpande
27,5 тыс. подписчиков
11 069 просмотров · 1 год назад
अध्यात्म म्हणजे काय? देवाची पूजा करत बसणे म्हणजे अध्यात्म? कि पोथ्यांचे पारायण करणे म्हणजे अध्यात्म? अध्यात्मिक उद्देश नेमके काय आहेत? आणि ते या क्रियांमुळे साध्य होतात का? Consciousness चे अध्यात्मातील महत्व काय? अध्यात्मात मनाचा सहभाग किती? भक्तिमार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग यांच्या साधना कुठल्या कुठल्या? Enlightenment, मुक्ती, मोक्ष, निर्वाण या सर्व एकच अवस्थ्या आहेत कि भिन्न भिन्न आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नाच्या उत्तरांसाठी हा विडिओ पाहायलाच हवा. Meditation Course by Rakesh Deshpande : https://forms.gle/ysQbK9k152RXVra7A #spirituality #consciousness #enlightenment #meditation #happiness #psychology #pranayam #yoga #devotion #karma #lawofattraction #manifestation #awakening #nirvana