LAKHABAI CHA GADI WAN || #OFFICIAL_VIDEO लाखाबाई चा गाडी वान || SINGER - BHOLENATH KSHIRSAGAR
BHOLENATH KSHIRSAGAR
0:00 / 0:00
LAKHABAI CHA GADI WAN || #OFFICIAL_VIDEO लाखाबाई चा गाडी वान || SINGER - BHOLENATH KSHIRSAGAR
49 030 просмотров · 1 месяц назад
BHOLENATH KSHIRSAGAR
3,73 тыс. подписчиков
49 030 просмотров · 1 месяц назад
.............TITLE.............
!!..............लाखाबाई चा गाडी वान.............!!
Artist .
गीत गायक../ भोलेनाथ क्षीरसागर
संगीत../ अविनाश वाघमारे
विडिओ/कलाकार
अजिंक्य पोटभरे
सोमनाथ रसाळ
लखन पोतराज
गणेश गाडे
सोनू तुपे
Lyrics .
तुझी काळी जादू करून
नको घेऊ तू डोक्याला ताण ..!!२!!
नको नादाला माझा लागू
मी लाखाबाई चा गाडी वाण
तुझा काळ्या जादूनी मला काय होत बाळा नाय
बाव्वन बोराची मालकीण लखाबाई पाठी हाय
जा सोडून धील तुला र धील या जीवन दान..!!२!!
भूत भूत भाटवल्या ची मालकीण आई लखाबाई
यमराज सुध तिचा पुढ थाबत नाय
मेलेल्या माड्या मधी ती सोडतीय प्राण!!2!!
तुला वाठतय तू मागून करशील वर
पण माझा लाखभाई च लक्ष असतय सार
भोलेनथ बाळा ला ल्खाबाई चा वरदान
शिवाजी गुरु नी आई सेवा तुझी केली
सोम भाऊ ला लाखाबाई प्रसन झाली
लक्ष्मण साई तुझ गाती गुण गाण..!!२!!