Перейти к содержимому

लोक Ignore करतात? तुमची Value वाढवायची आहे? हे 8 नियम नक्की शिका! | Self Respect & Motivation

Life Simplified By Priyanka

0:00 / 0:00

लोक Ignore करतात? तुमची Value वाढवायची आहे? हे 8 नियम नक्की शिका! | Self Respect & Motivation

211 просмотров · 8 дн. назад
Life Simplified By Priyanka
461 подписчик
211 просмотров · 8 дн. назад
कधी कधी आपण एखाद्याला आपली किंमत समजावून सांगण्यात इतके अडकतो की स्वतःचीच value विसरून जातो. 💔 लोक तुम्हाला Ignore करत असतील, कमी लेखत असतील किंवा तुमच्या Self Respect ला ठेस पोहोचवत असतील, तर प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तुमची Value वाढवण्यासाठी आणि स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी 7 Powerful Rules + 1 Bonus Rule. 🔥 या व्हिडिओमध्ये: ✔️ ज्याला जायचं आहे त्याला जाऊ का द्यावं? ✔️ पुन्हा स्वतःला कसं ओळखावं? ✔️ शांतता ही ताकद कशी बनवावी? ✔️ तुमच्या वेदनेला ताकद कसं बनवावं? ✔️ Clear Boundaries का महत्त्वाच्या आहेत? ✔️ सोडून गेलेल्या व्यक्तीला पुन्हा किती जागा द्यावी? ✔️ योग्य संगत का गरजेची आहे? ✔️ “लोक काय म्हणतील?” हा विचार कसा सोडावा? लक्षात ठेवा — तुमची Value लोक ठरवत नाहीत… तुम्ही स्वतः ठरवता. ❤️ व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. अशाच Practical Motivation आणि Life Advice साठी Channel ला Subscribe करा. 🔔 #SelfRespect #MarathiMotivation #MotivationMarathi #LifeAdvice #Mindset #SelfWorth #PersonalGrowth #MarathiMotivationVideo #Confidence #PositiveThinking#sauravjoshivlogs #trending #tranding#motivationalmindset #risktaking #growth #goalsetting #goals #MarathiMotivation #MarathiQuotes #MarathiVichar #MarathiThoughts #MarathiInspiration #MarathiLifeLessons #MarathiMindset #MarathiAttitude #MarathiSelfImprovement #MarathiConfidence #MarathiCommunication #MarathiContent #MarathiYouTube #MarathiReels #Maharashtra#swamisamarth