व्यसनातून मुक्तीचा मार्ग — उद्देश आणि युद्ध
Simon kale
0:00 / 0:00
व्यसनातून मुक्तीचा मार्ग — उद्देश आणि युद्ध
34 просмотра · 2 недели назад
Simon kale
141 подписчик
34 просмотра · 2 недели назад
दावीद टेरेसवर उभा होता तेव्हा त्याच्याकडे काम नव्हते — आणि त्याच रिकाम्या क्षणी त्याला पापाने पकडले. तसंच आज अनेक लोक comfort zone मध्ये, फ्री वेळेच्या भरभरच्या क्षणी व्यसनात अडकतात. रिकाम्या वेळेचा वापर न केलेला माणूस म्हणजे खुला दरवाजा — आणि सैतान त्यातूनच आत शिरतो.
या प्रवचनात आपण पाहतो — व्यसन हे फक्त इच्छाशक्तीची कमजोरी नाही, तर मेंदूची बदललेली बक्षीस प्रणाली आहे. आणि त्यातून बाहेर पडायला फक्त उद्देश पुरेसा नाही; उद्देशाबरोबर जबाबदारी, साथीदार आणि प्रत्यक्ष कृती हवी आहे.