Перейти к содержимому

नाव येशूचं, नियम संस्थेचे — चर्च ब्रँच की फ्रँचायजी?

Simon kale

0:00 / 0:00

नाव येशूचं, नियम संस्थेचे — चर्च ब्रँच की फ्रँचायजी?

26 просмотров · 3 дня назад
Simon kale
141 подписчик
26 просмотров · 3 дня назад
येशया ४:१ मध्ये सात स्त्रिया एका माणसाला धरतात आणि म्हणतात — “आमचा खर्च आम्ही करू, आमचे कपडे आम्ही घालू, फक्त तुमचे नाव हवं.” आज चर्चंही तसंच करतात. येशूचं नाव घेतात, पण नियम संस्थेचे, mission चे, bylaws चे. देवाचे नियम बाजूला ठेवून, बऱ्याच गोष्टी बदलून, फक्त लोकांना चर्चमध्ये टिकवून ठेवण्यासाठी आज चर्चचे नियम, bylaws काम करतात. ब्रँच चर्च देवाची मालकीची असते, बायबलने चालते. फ्रँचायजी चर्च माणसांची मालकीची असते, संस्थेच्या नियमांनी चालते — आणि फक्त येशूचं नाव घेऊन चालते. म्हणून एक प्रश्न — तुम्ही ब्रँच चर्चमध्ये जाता, की फ्रँचायजी चर्चमध्ये?