घरच्या घरी बनवा Creamy & Delicious Pasta 😋 | मराठी रेसिपी
Suchita Deshmukh
0:00 / 0:00
घरच्या घरी बनवा Creamy & Delicious Pasta 😋 | मराठी रेसिपी
6 052 просмотра · 2 недели назад
Suchita Deshmukh
7,86 тыс. подписчиков
6 052 просмотра · 2 недели назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी क्रीमी, cheesy आणि restaurant-style White Sauce Pasta — तेही अगदी सोप्या पद्धतीने! 😋🍝
घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही delicious pasta recipe कशी बनवायची, याची संपूर्ण पद्धत या व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
जर तुम्हाला White Sauce Pasta आवडत असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe ❤️ नक्की करा.
#WhiteSaucePasta #PastaRecipe #MarathiRecipe #PastaRecipeInMarathi #CookingMarathi #MarathiCooking #WhiteSaucePastaRecipe #EasyRecipe #Pasta #घरगुतीरेसिपी