Перейти к содержимому

🚩 रात्री १२ वाजता लालबाग-परळला गेलो! 😱 | नवघरचा महाराजा आणण्याचा अनुभव 🙏🔥 | Ganpati Bappa Morya 2026

Vlogs by Sahil

0:00 / 0:00

🚩 रात्री १२ वाजता लालबाग-परळला गेलो! 😱 | नवघरचा महाराजा आणण्याचा अनुभव 🙏🔥 | Ganpati Bappa Morya 2026

3 597 просмотров · 13 дней назад
Vlogs by Sahil
251 подписчик
3 597 просмотров · 13 дней назад
🚩 गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️ आजच्या Vlog मध्ये आम्ही नवघरचा महाराजा आणण्यासाठी रात्री १२ वाजता लालबाग-परळ येथे गेलो. 🌙🚩 रात्रीचा माहोल, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी, ढोल-ताशांचा उत्साह आणि मंडळातील पोरांची धमाल-मस्ती असा हा पूर्ण प्रवास तुम्हाला या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे! 😍🔥 नवघरच्या महाराजांच्या आगमनाचा हा खास अनुभव शेवटपर्यंत नक्की पाहा! 🙏🚩 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔄 | Subscribe ❤️ नक्की करा. गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏 #NavgharChaMaharaja #Ganpati2026 #LalbaugParel #GanpatiBappa #GanpatiAgaman #MumbaiGanpati #GaneshChaturthi #MarathiVlog #MumbaiVlog #GanpatiVlog