Перейти к содержимому

कर्जतजवळ भेट द्यायलाच हवी अशी 6 खास ठिकाणं  | Best Picnic spot in Karjat

Travelling Wings

0:00 / 0:00

कर्जतजवळ भेट द्यायलाच हवी अशी 6 खास ठिकाणं  | Best Picnic spot in Karjat

1 859 просмотров · 11 месяцев назад
Travelling Wings
1,6 тыс. подписчиков
1 859 просмотров · 11 месяцев назад
कर्जतजवळ फिरायला कुठे जावं असा प्रश्न पडतोय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे! या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये आम्ही भेट दिलेल्या 6 सुंदर आणि अनोख्या ठिकाणांची माहिती देत आहोत: 1️⃣ प्रती बद्रीनाथ – डोंगररांगांमध्ये वसलेलं मिनी बद्रीनाथ 2️⃣ मोर्बे धरण – पिकनिक, सायंकाळ आणि फोटोग्राफीसाठी हॉट स्पॉट 3️⃣ Abandoned एअरप्लेन – अनोखं फोटोस्पॉट आणि शूटिंग लोकेशन 4️⃣ प्रती पंढरपूर – भक्तिमय शांत वातावरणातलं विठ्ठल प्रतिकृती 5️⃣ विठ्ठल मंदिर, दहिवली – पारंपरिक वास्तू आणि शांत परिसर 6️⃣ प्रती अयोध्या – श्रीरामाच्या नावाने तयार केलेली सुंदर प्रतिकृती 🎥 या प्रत्येक ठिकाणाची लोकेशन, पार्किंग, टाइमिंग आणि फोटोस्पॉट्स व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. 👉 हा व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! #Karjat #TravelMarathi #OneDayTrip #MorbeDam #PratiBadrinath Karjat places to visit One day trip near Karjat Morbe Dam Karjat Prati Badrinath Karjat Karjat tourist places Marathi Abandoned airplane Karjat Prati Pandharpur near Karjat Marathi travel vlog Weekend trip from Mumbai Karjat travel guide Best places near Karjat