तुझ्याचसाठी | सुरेश वाडकर | मोरेश्वर निस्ताने | स्व. बळवंत लामकाने
MORESHWAR NISTANE OFFICIAL
0:00 / 0:00
तुझ्याचसाठी | सुरेश वाडकर | मोरेश्वर निस्ताने | स्व. बळवंत लामकाने
12 100 просмотров · 1 год назад
MORESHWAR NISTANE OFFICIAL
5,56 тыс. подписчиков
12 100 просмотров · 1 год назад
वळणावरूनी वळल्यात वाटा विझल्यात वाती डोळ्यात आता
जळे रात्र सारी उरी श्वास घेता असा संपलो मी तुझे गीत गाता
तुझ्याचसाठी......
सुन्या मैफलीचा मुका सूर झाला
सखे काळजाने कसा घाव केला
खचल्या मनाच्या जुन्या पायवाटा
असा भंगलो मी पुन्हा एकदाचा
जळे रात्र सारी उरी श्वास घेता
असा संपलो मी तुझे गीत गाता
तुझ्याचसाठी......
सखे सोबतीला उरले ना काही
उषाला कसा तो तुझा हात नाही
उरी झाकल्या मी तुझ्या लाख चुका
असा थांबलो मी तुला हाक देता
जय रात्र सारी उरी श्वास घेता
असा संपलो मी तुझे गीत गाता
तुझ्याचसाठी......
किती काळजाच्या स्मृती मी जपाव्या
सखे पावलांच्या खुणा का मिटाव्या
सुन्या मंदिराचे खचे दार जेव्हा
तुझ्या आठवांची सरे आज गाथा
जळे रात्र सारी उरी श्वास घेता
असा संपलो मी तुझे गीत गाता
तुझ्याचसाठी...
CREDITS
LYRICS :- LATE BALWANT LAMBKANE
SINGBER. : PADMASHRI SURESH WADKAR
MUSIC COMPOSER : MORESHWAR NISTANE
MUSIC ARRANGER :-- PUSHKAR DESHMUKH
Musicians;
VIOLIN:- LATE PT.PRABHAKAR DHAKADE
SAXOPHONE:-PRASHANT KHANDARE
TABLA :-- PRABHU SATHE
DUBBING AT :-AAJIVASAN STUDIO MUMBAI
RECORDIST :-NITIN KAYARKAR
MIX & MASTERED BY :- CHARU JICHKAR
MADURIKA STUDIO
VIDEO EDITOR :-- ANIL KURVADE