Перейти к содержимому

आज खाल्ली पुण्यातील सोमवार पेठेतील फेमस सैराट बिर्याणी🍲|उरुळीच्या शाखेमध्ये घेतला बिर्याणीचाआस्वाद|

Rani Suraj Family Vlogs22

0:00 / 0:00

आज खाल्ली पुण्यातील सोमवार पेठेतील फेमस सैराट बिर्याणी🍲|उरुळीच्या शाखेमध्ये घेतला बिर्याणीचाआस्वाद|

266 просмотров · 6 дн. назад
Rani Suraj Family Vlogs22
171 подписчик
266 просмотров · 6 дн. назад
आज खाल्ली पुण्यातील सोमवार पेठेतील फेमस सैराट बिर्याणी🍲|उरुळीच्या शाखेमध्ये घेतला बिर्याणीचाआस्वाद| #biryani #food #hydrabadi biryani #dailyvlog #travelvlog #viral #trending #youtube या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे दसरा पूजन. त्यानंतर माझी झालेली पळापळ बॅग पॅकिंग साठी कारण आपण जाणार आहे आता out of country Dubai . नंतर मी गेलो उरुळी कांचन येथे आणि खाल्ली सोमवार पेठेतील फेमस सैराट बिर्याणी. बिर्याणी खूप अप्रतिम होती. व्हिडिओमध्ये बिर्याणीची क्वालिटी ,क्वांटिटी याबद्दल सर्व माहिती मी सांगितली आहे. हा vlog संपूर्ण पहा बिर्याणी लवर साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आणि मित्रांनो मस्तपैकी खात राहा एन्जॉय करत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या rani suraj family vlog 22 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा! ☺️🙏 धन्यवाद मित्रांनो तुमचा असाच सपोर्ट असू द्या!❤️