‘धाकट्या सुनबाई’च्या संपूर्ण टीमने घेतले मुंबईच्या राजाचे आशीर्वाद 🙏 | Zee Marathi | Kothare Vision
Cinesrushtii
0:00 / 0:00
‘धाकट्या सुनबाई’च्या संपूर्ण टीमने घेतले मुंबईच्या राजाचे आशीर्वाद 🙏 | Zee Marathi | Kothare Vision
776 просмотров · 2 дня назад
Cinesrushtii
4,86 тыс. подписчиков
776 просмотров · 2 дня назад
Zee मराठीची नवी मालिका ‘धाकट्या सुनबाई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेची संपूर्ण टीम गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी पोहोचली आणि बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏
मालिकेच्या यशासाठी टीमने बाप्पाचे आशीर्वाद घेतले. ‘धाकट्या सुनबाई’ची निर्मिती महेश कोठारे यांच्या Kothare Visionकडून करण्यात आली आहे.
पाहा ‘धाकट्या सुनबाई’च्या टीमने मुंबईच्या राजाच्या चरणी घेतलेले दर्शन आणि खास क्षण Cinesrushtii वर..
#धाकट्यासुनबाई #DhaktyaSunbai #ZeeMarathi #KothareVision #MaheshKothare #MumbaiChaRaja #GaneshGalli #GanpatiBappaMorya #MarathiSerial #MarathiEntertainment
@zeemarathi