Перейти к содержимому

अशी बनवा रव्याची खुसखुशीत करंजी | गौरी-गणपती स्पेशल | Ravyachi Karanji Recipe

Cooking With Poonam

0:00 / 0:00

अशी बनवा रव्याची खुसखुशीत करंजी | गौरी-गणपती स्पेशल | Ravyachi Karanji Recipe

141 просмотр · 3 дня назад
Cooking With Poonam
1,11 тыс. подписчиков
141 просмотр · 3 дня назад
गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी आज बनवूया रव्याच्या खुसखुशीत आणि स्वादिष्ट करंज्या ❤️🙏 रव्याचं पीठ योग्य पद्धतीने मळून, स्वादिष्ट सारण तयार करून सुंदर करंज्या कशा बनवायच्या आणि त्या छान खुसखुशीत कशा तळायच्या, याची संपूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवली आहे. सणासुदीच्या दिवसांसाठी, गौरीच्या नैवेद्यासाठी किंवा गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी ही रेसिपी नक्की करून बघा. 😍 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, तुमच्या Family आणि Friends सोबत Share करा आणि अशाच घरगुती व सणासुदीच्या रेसिपीसाठी Channel Subscribe करायला विसरू नका. ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏 मंगलमूर्ती मोरया! 🌺 #रव्याचीकरंजी #करंजी #गौरीगणपती #गौरीस्पेशल #गणपतीस्पेशल #नैवेद्य #मराठीरेसिपी #सणासुदीच्यारेसिपी #KaranjiRecipe #RavyachiKaranji