Перейти к содержимому

१०–१२ दिवस टिकणारे मोदक 😍 गव्हाच्या पिठाचे असे मोदक कधीच खाल्ले नसतील | Wheat Flour Modak Recipe

नांदेडकर रेसिपीज

0:00 / 0:00

१०–१२ दिवस टिकणारे मोदक 😍 गव्हाच्या पिठाचे असे मोदक कधीच खाल्ले नसतील | Wheat Flour Modak Recipe

36 просмотров · 2 дня назад
नांदेडकर रेसिपीज
358 подписчиков
36 просмотров · 2 дня назад
१०–१२ दिवस टिकणारे मोदक 😍 गव्हाच्या पिठाचे असे मोदक कधीच खाल्ले नसतील | Wheat Flour Modak Recipe साहित्य..... ingredients.... (सारणासाठ) एक कप खोबरा कीस 10,12 काजू 10,12 बदाम 10,12 मनुके 2 टेबलस्पून तूप 1/2 मराठी साखर (मोदकाच्या डो साठी ) दीड कप गव्हाचे पीठ वन टेबल स्पून मीठ 4,5 टेबल स्पून तेल अर्धा कप पाणी मोदक तळण्यासाठी तेल नमस्कार मी दीपाली ❤️ आजची रेसिपी खास आहे गव्हाच्या पिठाचे १० ते १२ दिवस टिकणारे मोदक! 🙏✨ कमी साहित्यामध्ये, अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले हे मोदक चवीला खूपच स्वादिष्ट आणि घरच्या घरी सहज बनवता येतात. या रेसिपीमध्ये Wheat Flour वापरून Modak Recipe अगदी परफेक्ट पद्धतीने कशी बनवायची, मोदक छान आकाराचे कसे बनवायचे आणि जास्त दिवस चांगले राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे सविस्तर दाखवले आहे. हे मोदक Ganpati Festival, Ganesh Chaturthi, Naivedya आणि सणासुदीच्या दिवसांसाठी एकदम खास आहेत. एकदा बनवून ठेवले तर पाहुणे आले तरी लगेच सर्व्ह करता येतात. 😋❤️ 👉 रेसिपी आवडली तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा आणि Nandedkar Recipes परिवाराचा भाग बना. एकदाही रेसिपी तुम्ही घरी केली ना, परत परत करणारच… गॅरेंटी देऊन सांगते! ❤️ Wheat Flour Modak Recipe Gavhachya Pithache Modak गव्हाच्या पिठाचे मोदक 10 Days Modak Recipe 12 Days Modak Recipe Long Lasting Modak Recipe Modak Recipe in Marathi Easy Modak Recipe Ganpati Special Modak Ganesh Chaturthi Special Recipe Traditional Modak Recipe Homemade Modak Recipe Nandedkar Recipes #गव्हाच्यापिठाचेमोदक #गव्हाचेमोदक #मोदकरसिपी #मोदकरेसिपी #गणपतीस्पेशल #गणेशचतुर्थी #बाप्पामोरया #GanpatiSpecial #GaneshChaturthi #ModakRecipe #WheatFlourModak #WheatModak #Modak #EasyModakRecipe #TraditionalModak #HomemadeModak #LongLastingModak #NandedkarRecipes