Перейти к содержимому

ओवस्याचा दिवस । मैत्रिणीच घर । भजन । भरपूर मज्जा🥰janavidiaries🌻

janavidiaries🌻

0:00 / 0:00

ओवस्याचा दिवस । मैत्रिणीच घर । भजन । भरपूर मज्जा🥰janavidiaries🌻

465 просмотров · 5 дней назад
janavidiaries🌻
196 подписчиков
465 просмотров · 5 дней назад
ओवसा म्हणजे काय? | माझ्या मैत्रिणीचं घर | भजन आणि खूप मज्जा 🌸 कोकणातल्या आपल्या सुंदर परंपरांपैकी एक म्हणजे ओवसा ❤️ या vlog मध्ये तुम्हाला ओवसा कसा केला जातो, त्यामागची परंपरा, मैत्रिणीच्या घरी केलेली मज्जा, भजन, गाणी आणि गावाकडचं सुंदर वातावरण सगळं पाहायला मिळणार आहे. 🥹🌿 आपली संस्कृती, आपली माणसं आणि असे छोटे-छोटे क्षणच तर आठवणी खास बनवतात! 🫶🏻✨ व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा!🥰 गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏🏻 #Ovsa #ओवसा #Konkan #KonkanVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #VillageVlog #KokanCulture #MarathiCulture #Bhajan #GanpatiVlog #VillageLife #JanaviDiaries #fyp #prem #viral #youtube