५ मिनिटांत घट्ट मसाला दूध! 😍 घरचा स्पेशल दूध मसाला | १ लिटरमधून ६ ग्लास | Kojagiri Special
Namrata Somwanshi
0:00 / 0:00
५ मिनिटांत घट्ट मसाला दूध! 😍 घरचा स्पेशल दूध मसाला | १ लिटरमधून ६ ग्लास | Kojagiri Special
598 просмотров · 2 недели назад
Namrata Somwanshi
1 тыс. подписчиков
598 просмотров · 2 недели назад
कोजागिरी स्पेशल घट्ट मसाला दूध 😍🥛 | Homemade दूध मसाला
आजची रेसिपी आहे अगदी क्रीमी, घट्ट आणि स्वादिष्ट मसाला दूध, तेही फक्त ५ मिनिटांत! ✨
या रेसिपीमध्ये आपण घरच्या घरी स्पेशल दूध मसाला तयार करणार आहोत आणि माझ्या खास ट्रिकने दूध तासन्तास आटवण्याची गरज न पडता १ लिटर दुधातून ६ ग्लास घट्ट मसाला दूध तयार करणार आहोत. 😍
या Kojagiri Special Masala Milk साठी लागणारा दूध मसाला देखील अगदी सोप्या पद्धतीने घरी कसा बनवायचा ते पूर्णपणे दाखवले आहे.
🥛 या रेसिपीची खासियत:
✨ फक्त ५ मिनिटांत घट्ट मसाला दूध
✨ घरचा स्पेशल दूध मसाला
✨ १ लिटर दुधातून ६ ग्लास
✨ क्रीमी आणि रिच चव
✨ कोजागिरी पौर्णिमेसाठी परफेक्ट
माझी खास ट्रिक काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ करा आणि तुमच्या family & friends सोबत नक्की share करा.
00:00 कोजागिरी स्पेशल मसाला दूध 😍
00:40 दूध मसाला तयार करण्याची पद्धत
03:04 मसाला दूध बनवायला सुरुवात
03:55 माझी खास ट्रिक ✨
06:04 १ लिटर दुधातून ६ ग्लास
06:21 Final Look 😍
#Kojagiri #MasalaMilk #DudhMasala #KojagiriSpecial #MarathiRecipe #MasalaDudh #HomemadeMasala #KojagiriRecipe
kojagiri special masala milk
kojagiri masala milk recipe
masala milk recipe
thick masala milk
masala doodh recipe
kojagiri doodh recipe
kojagiri special recipe
kojagiri pournima recipe
marathi recipe
marathi cooking
masala milk in 5 minutes
thick milk recipe
instant masala milk
masala milk recipe in marathi
कोजागिरी स्पेशल मसाला दूध
मसाला दूध रेसिपी
घट्ट मसाला दूध
कोजागिरी मसाला दूध
कोजागिरी स्पेशल रेसिपी
मराठी रेसिपी