कुरकुरीत खमंग चकली | chakali_recipe | Diwali_faral | दिवाळी_फराळ
Cooking with Maay
0:00 / 0:00
कुरकुरीत खमंग चकली | chakali_recipe | Diwali_faral | दिवाळी_फराळ
414 просмотров · 1 год назад
Cooking with Maay
1,99 тыс. подписчиков
414 просмотров · 1 год назад
#कुरकुरीत_चकली#chakali_recipe#recipe#marathirecipe#diwali_faral
एक किलो चकली भाजणी:
अर्धा किलो तांदूळ,
पाव किलो हरभरा डाळ,
125 ग्रॅम उडीद डाळ,
50 ग्रॅम मुगडाळ,
100 ग्रॅम पोहे,
50 ग्रॅम साबुदाणा,
तीन टेबलस्पून धने,
दीड टेबलस्पून जिरे,
+++++++++
चकली भाजणी पासून चकली:
दोन कप भाजणीचे पीठ वजन 250 ग्रॅम,
दीड चमचा जवारी मिरची तिखट,
एक टेबल स्पून बटर,
एक टीस्पून ओवा,
पाव टीस्पून हिंग,
चवीनुसार किंवा साधारण अर्धा चमचा मीठ
नोट: अगदी हेच प्रमाण घेऊन, दोन चमचे तेलाचा वापर करून ही दुसरी चकली बनवली आहे.